ज्योतिषशास्त्राची ओळख भाग २

मागील भागात आपण ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकं काय? ते कसे काम करते? त्याचा पाया काय आहे? याबद्दल जाणून घेतलं. या भागात त्याबद्दल चे काही गैरसमज आणि त्याचे महत्त्व उदाहरणासह जाणून घेऊ या. ज्योतिषशास्त्र खरं की खोटं यावर आजच्या काळात मोठ्या प्रमाणात वाद होतात. पण ज्योतिष हे शास्त्र आहे. जसे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादि आहेत तसेच ज्योतिषशास्त्र आहे. भविष्यात होणार्‍या अनुकूल किंवा प्रतिकूल घटनांचा अंदाज लावण्यासाठी एक गणिती पद्धत अवलंबली आहे. ही पद्धत हजारो वर्षांपासून अवलंबली जाते. आजच्या काळात शेअर बाजारातही अशा काही पद्धती वापरल्या जातात ज्यातून शेअर्सचे भाव … Continue reading ज्योतिषशास्त्राची ओळख भाग २